Surprise Me!

Tata Group gets handover of Air India l टाटाच आता एअर इंडियाचे ‘महाराजा’ | Sakal Media

2022-01-28 584 Dailymotion

Tata Group gets handover of Air India l टाटाच आता एअर इंडियाचे ‘महाराजा’ | Sakal Media

टाटा समूहासाठी कालचा दिवस ऐतिहासिक होता
कर्जाच्या बोज्याखाली आलेल्या एअर इंडियाला अखेर टाटांनीच सावरलंय
जेआरडी टाटा यांनी 1932 साली स्थापन केलेल्या एअर इंडियाची मालकी परत मिळवल्यानंतर रतन टाटा यांनीही ‘वेलकम बॅक एअर इंडिया’ म्हणत आपल्या भावना व्यक्त केल्यात.
आजपासून एअर इंडियाच्या पायलटची कॉकपीटमधून प्रवाशांसाठीची घोषणाही बदलतेय.

Buy Now on CodeCanyon